vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तारळे प्रकल्पग्रस्तांचे शेरे पंधरा दिवसात उठवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

तारळे प्रकल्पग्रस्तांचे शेरे पंधरा दिवसात उठवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी : तारळे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे उठविण्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शेरे उठविण्याचे निर्देश दिले.या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड,पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

तारळे प्रकल्पांतर्गत लाभ क्षेत्रात 20 गावे येतात. यातील 11 हजार 922 खातेधारकांच्या जमिनीवरील शेरे उठविले असून 4 हजार 951 खातेदारांच्या जमिनीवरील शेरे शिल्लक आहेत. हे शेरे येत्या 15 दिवसात उठवावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे 

सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा करण्यास बंदी

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक