vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डोंबिवली एमआयडीसीतील गारमेंट कंपनीत भीषण आग!

डोंबिवली एमआयडीसीतील गारमेंट कंपनीत भीषण आग!

राज्य प्रतिनिधी –

डोंबिवली एमआयडीसीतील गारमेंट कंपनी फेज वन, एरोसेल गारमेंट कंपनी🕑 आज दुपारी लागली भीषण आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट🚒 कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून प्रशासनाचे आणि अग्निशामक दलाचे लोक बचाव करत आहेत

डोंबिवली एमआयडीसीतील गारमेंट कंपनीत भीषण आग!📍 फेज वन, एरोसेल गारमेंट कंपनी🕑 आज दुपारी लागली भीषण आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट🚒 कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल
⚠️ बचावकार्य सुरू आहे तर किती नुकसान झाला याची माहिती अजूनही घेत आहे

000000

संबंधित पोस्ट

लातूर ग्रामीण भागातील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत*

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

मुंबईकरांसाठी खूशखबर!बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जलतरण तलाव १६ ऑगस्टपासून पुन्हा सुरू…

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा• रिंग रोड प्रकल्पातील रस्तेकामांचा आराखडा 10 दिवसांत पाठवा..

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट