vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली

चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली…

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. “भारताच्या स्वातंत्र्याचे ध्येय पूर्ण करण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली असून, त्यांचे कार्य आपल्या देशातील तरुणांना न्याय्य गोष्टींसाठी धैर्याने आणि दृढनिश्चयाने उभे राहण्याची प्रेरणा देते,” असे मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

यानिमित्त X वर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;”चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते शौर्य आणि धैर्याचे मूर्तीमंत प्रतीक होते. भारताचे स्वातंत्र्याचे ध्येय पूर्ण करण्यात त्यांची अत्यंत मोलाची भूमिका असून ती आपल्या तरुणांना धैर्याने आणि दृढनिश्चयाने उभे राहण्यास प्रेरित करते.”

0000000

संबंधित पोस्ट

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

vishwatmaklokswamivarta

💧 मुंबईसाठी दिलासादायक बातमी! वैतरणा धरण ९५% भरले, आणि हजारो क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

मराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न..

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा….

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजनअधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

vishwatmaklokswamivarta