vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर ग्रामीण भागातील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत*

*लातूर ग्रामीण भागातील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत*

                लातूर, प्रतिनिधी (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन व महसूल मंडळ हद्दीमधील मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक अरविंद पवार (दूरध्वनी क्र. 02382-246211, भ्रमणध्वनी क्र. 9823226423, ई-मेल आयडी pslaturrular@gmail.com), बाभळगावचे मंडळ अधिकारी सुनिल लाडके (भ्रमणध्वनी क्र. 8308376111, ई-मेल आयडी- ladkesd2801@gmail.com), बाभळगाव येथील तलाठी गोपाळ धुमाळ (भ्रमणध्वनी क्र. 9960737123, ई-मेल आयडी laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश असणार आहे.मुरुड पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजागरे (भ्रमणध्वनी क्र. 8975359100, ई-मेल आयडी- psmurud405@gamil.com), मुरुड येथील मंडळ अधिकारी दिपक भुजबळ (भ्रमणध्वनी क्र. 9284174736, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), मुरुड येथील तलाठी गोपाळ शिंदे (भ्रमणध्वनी क्र. 9657679672, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश राहील.

गातेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये गातेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9850827563, ई-मेल आयडी- psgategaon@gmail.com), गातेगाव मंडळ अधिकारी गणेश शिंगडे (भ्रमणध्वनी क्र. 9595262783, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), गातेगाव तलाठी अमोल काळे (भ्रमणध्वनी क्र. 9604054067, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश आहे.

मंडप तपासणीसाठी गठीत करण्यात आलेली पथके आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडॉल यांना भेटी देवून तपासणी करतील, असे लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

****

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मिरमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत,८ वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद  पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या ७ जणांचा शोध सुरू..

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

इतर मागास संवर्गातील समूहांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ‘महाज्योती’चा कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षा कमी !छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार?

vishwatmaklokswamivarta

दिनांक 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो… अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार–