vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

ठाणे,द प्रतिनिधी- पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे पोलीस दवाखाना, ठाणे शहर येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या शिबीरात मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया देखील होणार आहे.

तरी, ठाणे शहरातील सर्व इच्छुक पोलीस अधिकारी-कर्मचारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी-विद्यार्थीनी व त्यांचे पालक तसेच नागरिकांनी दि.10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे पोलीस दवाखाना, ठाणे शहर येथे या मोफत नेत्र तपासणी शिबीरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए जालना शाखा यांच्या वतीने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलMMC BHMS CCMP डॉक्टरांचाCCMP फोर्स व नोंदणी बाबत आज आर डी सी हदगल यांना निवेदन   

रूग्णालयातील स्टोअरमधून औषध खरेदीची सक्ती नको‘एफडीए’चा इशारा

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय अप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र..

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम

विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलबिंत मागण्यांबाबत थेट संवाद”संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत आठही जिल्ह्यातील दिव्यांगांनी मांडल्या अडचणी…

जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा खुले कारागृहात आरोग्य तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण