vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

टिळा – गंध लावतांना मंत्र* 

 *टिळा – गंध लावतांना मंत्र*

अध्यात्मिक वार्ता-देवाला गंध लावतांना म्हणायचा मंत्र :-*केशवानन्त गोविंद बाराह सर्वोच्च।**पुण्यं यशस्यमायुष्यं तिलकं मे प्रसीदतु ॥**कान्ति लक्ष्मीं धृतिं सौख्यं सौभाग्यमतुलं बलम्।**ददातु चंदनं नित्यं सततं धारयाम्यहम् ॥*स्वतःला टिळा लावतांना मंत्र :-*ॐ चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम्।**आपदां हरते नित्यं, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा ॥*

ब्राह्मणांला टिळा लावतांना मंत्र :-*ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।**स्वस्ति नास्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिरधातु ॥**नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च।**जगत् हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः॥*कुमारिकेला कुंकू लावतांना म्हणायचा मंत्र :-

*ॐ अंबे अंबिके अंबालिके नामा नयति कश्चन।**सस्सत्यश्वकः सुभद्रिकां काम्पिल वासिनिम् ॥*देवीला हळद कुंकू लावतांना म्हणायचा मंत्र :-*ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।*

*शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते॥**ॐ देहि सौभाग्यं आरोग्यं देहि मे परमं सुखम्।**रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि॥**ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।**दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते ॥*मुलांना गंध लावतांना म्हणायचा मंत्र :-*ॐ यावत् गंगा कुरूक्षेत्रे यावत् तिष्ठति मेदनी।**यावत् रामकथा लोके तावत् जीवतु आयुः ॥*पुरुष यजमानाला गंध , टिळा लावतांना म्हणायचा मंत्र :-*ॐ भद्रमस्तु शिवं चास्तु महालक्ष्मिः प्रसीदतु।**रक्षन्तु त्वां सदा देवाः सम्पदाः सन्तु सर्वदा ॥**सपत्ना दुर्गः पापा दुष्ट सत्वाद्युपद्रवाः।**तमाल पत्र मालोक्यः निष्प्रभावा भवन्तु ते ॥*

स्त्रियांना कुंकू लावतांना म्हणायचा मंत्र :- *श्रीश्चते लक्ष्मीश्च पत्न्या व्हो रात्रे पाश्र्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम्।**इष्ण्निषां मम ईशां सर्व लोकमयीषां ॥*पाहुण्यांना टिळा लावतांना म्हणायचा मंत्र :-*ॐ भद्रमस्तु शिवं चास्तु महालक्ष्मिः प्रसीदतु।**रक्षन्तु त्वां सदा देवाः सम्पदाः सन्तु सर्वदा ॥*पितरांच्या फोटोला गंध लावण्याचा मंत्र :-*ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्।*

000000

संबंधित पोस्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

🌺🌿🌺 १० फेब्रुवारी – अखंड समाधानाचा मार्ग : नामस्मरण: वृद्धांना उपदेश. 🌺☘🌺

vishwatmaklokswamivarta

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात-ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा..

भारतातील सर्वात मोठ्या कला आणि संस्कृती शिखर परिषदेचा  समारोप*

vishwatmaklokswamivarta

भाव 2025- कला आणि संस्कृतीचामकाकुंभ*भारताच्या वर्षातील सर्वात मोठ्या कला आणि सांस्कृतिक संमेलनाविषयी तुम्हाला माहिती असण्याची 10 तथ्ये*_

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्री*15 फेब्रुवारी -2026*यंदाची महाशिवरात्री: भक्तीकडून मुक्तीकडे…”*का करावी महाशिवरात्रीला विशेष पूजा?*

vishwatmaklokswamivarta