vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..

— मुंबई प्रतिनिधी-

मुंबई वांद्रे स्थित “ डबेवाला भवन” आहे ते डबेवाला भवन आत्याधुनिक व्हावे या साठी आमदार श्रीकांत भारती यांचे माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी ५ कोटी रूपये निधी दिला होता त्या निधी मधुन डबेवाला आंतरराष्ट्रीय केंद्राचे निर्माण केले आहे..

बहुतांश डबेवाल खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आहे … मुंबंई महानगर पालिकेने डबेवाला कामगाराला योग्य तो न्याय दिला आहे पहिले म्हणजे हाजीअल्ली पासुन केशवराव खाडे मार्ग चालू होता तेथे डबेवाला कामगारांची पुतळा आहे आणी मार्ग भायखळा स्टेशन, एस ब्रिज जवळ समतो तेथे डबेवाला कामगारांचे नेते कै.गंगाराम तळेकर यांचे नावाचा चौक आहे या दोन स्मारका मध्ये आता या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राची भर पडली आहे. डबेवाला कामगारांना ही बाब अभिमानास्पद आहे आम्ही मुंबई महानगर पालिका, आमदार श्रीकांत भारती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

संबंधित पोस्ट

सीआयआयच्या ‘आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे’मध्ये राज्याच्या प्रगतीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर! Private ऑफिस कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

vishwatmaklokswamivarta

१२ हजार दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

vishwatmaklokswamivarta

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन