vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील सायन रुग्णालयातून मनोरुग्णाची दुसऱ्या मजल्या वरून उडी, सुदैवाने वाचले प्राण.

   मुंबईतील  सायन रुग्णालयातून मनोरुग्णाची दुसऱ्या मजल्या वरून  उडी, सुदैवाने वाचले प्राण.

 

मुंबई प्रतिनिधी  : सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरुन एका मनोरुग्णाने  उडी घेतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सुदैवाने हा मनोरुग्ण पहिल्या मजल्यावरील  रॅम्पवर पडल्याने त्याचा जीव वाचला. मात्र तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील कक्षात या 45 वर्षीय मनोरुग्णावर उपचार सुरु आहेत.  खिडकीतून उडी घेतली. पहिल्या मजल्यावरील रॅम्पवर पडला. हा प्रकार लक्षात आल्यावर कर्तव्यावर असलेले संभाजी मडगे, लक्ष्मण मडगे व सिद्धेश तांबडे या सुरक्षा रक्षकांनी त्याला जखमी अवस्थेत खाली काढले. या रुग्णाला तत्काळ अपघात विभागात दाखल करण्यात आले. या रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला का त्याला रुग्णालयातून पळून जायचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

केवळ एक रुपयात पीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी    -कृषी सहसंचालक अंकुश माने

२६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांची दहिसर विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट

नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराज यांची पनवेल महापालिकेस भेट- विविध विकास कामांचा घेतला आढावा

जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta