vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨

राज्य प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने प्रथमच गणेशोत्सवाला देश-विदेशात नवा आयाम देणारी रील स्पर्धा आयोजित केली जात आहे.

📌 नोंदणी व रील अपलोड: 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर

📌 रील कालावधी : 30 ते 60 सेकंद

📌 मुख्य थीम्स : पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर

🏆 पारितोषिके :

विभागीय स्तर : प्रथम पारितोषिक ₹25,000 पर्यंतराज्यस्तर : प्रथम क्रमांक ₹1,00,000 | द्वितीय ₹75,000 | तृतीय ₹50,000 | उत्तेजनार्थ ₹25,000

 महाराष्ट्र व भारताबाहेरच्या गटासाठीही याच स्वरूपात बक्षिसे 🎖️

👉 सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी Google Form उपलब्ध असून, [filmcitymumbai.org](http://filmcitymumbai.org) तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवरून नोंदणी करता येईल.

🌟 तुमच्या सर्जनशीलतेला मिळवा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आणि जिंका आकर्षक पारितोषिके!

संबंधित पोस्ट

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांना-केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

जिल्हा परिषद ठाणे येथे २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून पदोन्नत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा..