vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महत्त्वाचा संदेश.- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

महत्त्वाचा संदेश.-
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

राज्य प्रतिनिधी- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानामध्ये गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीच्या मुद्द्यावर सतत सरकारला घेरून लोकशाही मार्गाने उपोषण करून पाच दिवसानंतर त्यांनी आपली मागणी मराठा समाजाला आरक्षण ही मागणी यशस्वीरित्या धरणा उपोषण करून लाखो समर्थकांसह यशस्वी केली आहे त्यांच्या या मागणीला महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्रिमंडळाने सहमती देऊन मराठा आरक्षण बाबतची मागणी पूर्ण केली आहे

परंतु सतत गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र राज्यात या विविध भागातून मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने आरक्षणाचा लढा यशस्वी करण्याकरिता एकत्रितपणे आजाद मैदानामध्ये कूच करत होते त्या गेल्या अनेक दिवसापासून सोबत मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते तेथे त्यांनी अन्नपानी त्याग केला होता त्यामुळे त्यांच्या शरीरात कमजोरी  अशक्तपणा  जाणू लागला होता त्यामुळे त्यांना नितांत उपचाराची आवश्यकता होती परंतु त्यांनी उपोषणाचा लढा पूर्ण देण्यासाठी जसच्या तसेच ते उपोषणाला बसले होते त्यामुळे त्यांच्या शरीरात खूप अशक्तपणा निर्माण झाला होता परंतु आता आजाद मैदानातील या मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत त्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी उपोषण सोडले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य तिल संभाजीनगर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे त्यांचे उपचार तेथे सुरू असून ते स्वस्थ असल्याचे माहिती उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णालयातील डॉक्टर सांगत असल्याची माहिती मिळत आहे

संबंधित पोस्ट

गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल· नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम गडचिरोलीत लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन

चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार,राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर

कोकणातील सागरी महामार्गाचे काम सुरू असून मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करणार आणि मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील तयार करणार अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात   जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; ५९ जातींचा सहभाग, लाखोंचा जनसागर उसळणार : आयोजक

माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाचे जीवन जगण्याचे पोलीस महासंचालक, म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta