vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पॉर्नोग्राफी प्रकरणात, आणखी एका अभिनेत्रीकडून  मालाड मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल.

 पॉर्नोग्राफी प्रकरणात, आणखी एका अभिनेत्रीकडून

 मालाड मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल..

: प्रतिनिधी, सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणाने नवं वळण घतेलं आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. आता कंपनीचे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) विरूद्ध मुंबईच्या मालाड मालवानी पोलीस स्थानकात तक्रार FIR दाखल करण्यात आली आहे. गहना वशिष्ट अभिनेत्री आणि निर्माती आहे आणि तिने हॉटशॉटसाठी काही दिवसांपुर्वी एक कॉन्टेंट तयार केला.
फिर्यादी महिला एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हॉटशॉट्स (HotShots) ऍपसाठी पॉर्न शूट करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. असं अभिनेत्रीने तक्रारीत सांगितलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी मुंबई पोलिस ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी किशन जावळे बनले ‘निक्षय मित्र’; घेतली क्षयरुग्णांच्या पौष्टिक आहाराची जबाबदारी  रायगड जिल्हा १०० टक्के क्षयमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर..

vishwatmaklokswamivarta

भारत सरकारचे केंद्रीय मंत्री*संघर्षनायक नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस सहकुटुंब दुबईत मरिना बिचवर साजरा….*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट