vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊबीज निमित्त दहिसर रिवर फेस्टिवल ला सदिच्छा भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊबीज निमित्त दहिसर रिवर फेस्टिवल ला सदिच्छा भेट

मुंबई प्रतिनिधी-राज्याचे उपमुख्यमंत्री   शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची भाऊबीज निमित्त दहिसर रिवर फेस्टिवल ला सदिच्छा भेट,कार्यक्रमाला आमदार प्रकाश दादा सुर्वे , मा. नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, हर्षद कारकर, विभागप्रमुख राम यादव, म. विभागप्रमुख दिक्षा कारकर आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

आजच्या भाऊबीजेच्या दिवशी महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी दहिसर रिव्हर फेस्टीवल ला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दहिसर नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी भाऊबीजेनिमित्त अंगणवाडी सेविकांनी शिंदे साहेबांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गेले पाच वर्षे सातत्याने दहिसर नदीच्या प्रदुषणाविरोधात जनजागृती करण्यात करिता प्रचंड गर्दीत सुरु असलेल्या या फेस्टीवलच्या आयोजकांचे शिंदे साहेबांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला आमदार प्रकाश दादा सुर्वे , मा. नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, हर्षद कारकर, विभागप्रमुख राम यादव, म. विभागप्रमुख दिक्षा कारकर आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

एल्डर लाईन – 14567 ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

निलंगा ते उदगीर मार्गावर मंजूर बस फेऱ्यासोबत शिवशाही बसच्या जादा फेऱ्या

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”