vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

 

मुंबई प्रतिनिधी

,मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी महावीर मिशन ट्रस्ट तर्फे संस्थापक प्रसिद्ध गोरक्षक, राष्ट्रीय संत मुनी नीलेश चंद्र विजयजी ,सुरेश पुनिमिया , रॅाकेश कोठारीया, तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते. संत मुनी नीलेश चंद्र विजय यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना ,मुंबई परिसरातील महानगरपालिकेने अलिकडेच कबुतरखाना बंद केल्यामुळे, शांतता प्रस्थापित करणाऱ्या हजारो कबुतरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना समाजातील करुणा, अहिंसा आणि प्राण्यांवरील दया या मूल्यांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. या निष्पाप पक्ष्यांच्या मनःशांतीसाठी आणि समाजात अहिंसा आणि जीवनाच्या पावित्र्याचा संदेश पसरविण्यासाठी “विशाल धार्मिक बैठक” आयोजित केली जात आहे.या बैठकीमध्ये सकला जैन समाज, मुंबई; राजस्थानी छत्तीस कोम, मुंबई; भागीदार संस्था: महावीर मिशन ट्रस्ट; शेरी अँड दिया फाउंडेशन; कुलाबा सकल जैन संघ; जैन आंतरराष्ट्रीय सेवा संघटना (JISO) फाउंडेशन तसेच सर्व समाजाचे संत या धर्मसभा मध्ये सकाळी ८:३० वाजता ११ ।१०।२०१५ रोजी योगी सभागृह हॉलमध्ये हजर राहणार आहेत.या मध्ये बैठकीमध्ये कबुतराबाबत सर्व मुद्दे मांडले जाणार आहेत. जर सरकारकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर दिवाळीनंतर आमरण उपोषण करणार आहे.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात हळदी समारंभादरम्यान सुमारे २५ जणांना अन्नातून विषबाधा झाली.

vishwatmaklokswamivarta

पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न*

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री कार्यालय  जनसंपर्क कक्ष )१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून उपाययोजना करावी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक

राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती १ ते २४ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक