vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने  दादर येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर  धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने  दादर येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर  धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले

 मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील दादर येथे असलेल्या टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर भारतीय जनता पार्टी यांनी धडक मोर्चा काढून देश वासियांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला

देशाचे प्रधानमंत्री  . नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी आज दादर येथील काँग्रेस कार्यालयावर (टिळक भवन) धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले मुंबईतील विविध ठिकाणावरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी धडक  मोर्चात  भाग घेतला होता

स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी देशात अराजकता माजवायचे प्रयत्न सुरू आहेत. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून काँग्रेस आणि राहुल गांधी हे ‘तुकडे तुकडे गँग’चे भागीदार बनले आहेत. भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या  नेतृत्वात भाजपा मुंबईच्या वतीने आयोजित या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. काँग्रेसचे हे देशविरोधी राजकारण देशवासी कधीही सहन करणार नाहीत!

🇮🇳 भारत माता की जय!🚩 भारतीय जनता पार्टी – जिंदाबाद असे घोषणा यावेळी देण्यात आल्या

संबंधित पोस्ट

लखपती दिदी’च्या माध्यमातून मिळेल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

तुळजाभवानी मंदिर संस्थानाने नवरात्री २०२५ सणाच्या काळात ‘सशुल्क दर्शन पास’ दरात वाढ

vishwatmaklokswamivarta

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती …

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद केंद्रीय परिवहन व महामार्ग रस्ते विकास विभाग राज्यमंत्री अजय टम्टा यांच्याशी चर्चा…

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील गोधणखेड गावासाठी टँकर मंजूर