vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर लाल किला पर्यटक आणि नागरिकांसाठी आज पासून पुढील तीन दिवसासाठी बंद…

दिल्लीतील किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर लाल किला पर्यटक आणि नागरिकांसाठी आज पासून पुढील तीन दिवसासाठी बंद…

 नवी दिल्ली प्रतिनिधी -दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर आज पासून पुढील तीन दिवसासाठी बंद असणार आहे अशी जाहीर सूचना पुरातन सर्वेक्षण विभाग यांनी केली आहे तसेच पर्यटक आणि नागरिकांसाठी पुढील तीन दिवसाकरिता किल्ला बंद ठेवण्यात आलेला आहे तपास यंत्रणेच्या कामात कोणताही व्यक्ती न येण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे

लाल किल्ल्याजवळ झालेल्या प्राणघातक कार स्फोटानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) घोषणा केली आहे की, लाल किल्ला पुढील तीन दिवसांसाठी म्हणजेच १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत बंद राहणार आहे. ही खबरदारी तपास सुरु असताना घेतली गेली आहे. 🕵️‍♂️

संबंधित पोस्ट

मिरजच्या शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रक्रीया सुरु

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व ॲग्री-स्टॅक नोंदणी तातडीने करण्याचे आवाहनजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार – मंत्री जयकुमार रावल महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

समाजातील सौहार्द वाढविण्यासाठी उपक्रम राबवा- गृहराज्यमंत्री योगेश कदम

vishwatmaklokswamivarta