vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिताऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ..

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिताऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ..

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-सैनिक कल्याण विभागातील सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीबाबत सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in, या संकेत स्थळावर उमेदवाराकडुन ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.05 नोव्हेबर 2025 पर्यंत देण्यात आली होती. तथापि जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्याकरिता अर्ज भरण्याकरिता दि.26 नोहेबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

सतीश घाटगे पाटलांनी पूर्ण केला शहागडच्या जनतेला दिलेला शब्द–बस स्थानक परिसरात उभारले सुसज्ज स्वच्छतागृह

vishwatmaklokswamivarta

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

जालना येथे अनिवासी उद्योजकता- विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta