
कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेने के सी कोविड रुग्णालय पुनश्चः सुरू…
कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार दि. 12/08/2021 पासून बी के सी कोविड रुग्णालय आपल्या सेवेसाठी पुनश्चः सुरू
आपणास कळविण्यात येते की, कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार दि. 12/08/2021 पासून बी के सी कोविड रुग्णालय आपल्या सेवेसाठी पुनश्चः सुरू करण्यात येत आहे. रुग्ण प्रवेशा संदभाऀत अथवा अन्य कसलीही माहिती हवी असल्यास समर्पित दूरध्वनी क्रमांकावर 24*7 संपर्क करण्यात यावा.
022-68502100/130/150
वरील क्रमांकावर प्रतिसाद न मिळाल्यास जनसंपर्क अधिकारी यांना खाली नमूद केलेल्या वेळेनुसार संपर्क करण्यात यावा.
*आपल्या सेवेत आम्ही सदैव हजर आहोत.*
जनहितार्थ-
*जनसंपर्क अधिकारी*
*Public Relations Officer( PRO )*
7718972002
*Time: 10 AM to 06 PM*
बीकेसी जम्बो कोविड रुग्णालय*
* रुग्ण/नातेवाईकांसाठी सूचना*
1) रुग्णास रुग्णालयात दाखल करतेवेळी मौल्यवान वस्तू अथवा अनावश्यक सामान नातेवाईकांकडे सोपवण्यात यावे. रुग्णालयाच्या आवारात रुग्णाचे कसलेही सामान हरवल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही याची रुग्ण व नातेवाईक यांनी दक्षता घ्यावी.
2) रुग्णास वेळेनुसार नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी व औषधे रुग्णालया मार्फत मोफत पुरवण्यात येईल.
3) रुग्णास घरचे जेवण/सामान देण्याची वेळ;
सकाळ: 10 AM to 12 PM
संध्याकाळ: 05 PM to 07 PM
संपर्क क्रमांक:
022-68502100/130
*Pl circulate this message in all ur groups* 🙏
Dr Rajesh C dere
Dean BKC Jumbo DCH.



