vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नव्या पोलीस मदत केंद्राची उभारणी

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नव्या पोलीस मदत केंद्राची उभारणी

गडचिरोली प्रतिनिधी-

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नव्या पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली.

या कामासाठी १००० C-60 कमांडो, २१ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार, तसेच १०५० मनुष्यबळ, ०४ जेसीबी, ०७ ट्रेलर, ०२ पोकलेन व २५ ट्रक यांच्या मदतीने काम पूर्ण करण्यात आले.

नव्या पोलीस स्टेशनमध्ये वायफाय, १२ पोर्ट कॅबिन, जनरेटर शेड, आर.ओ. प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, मॅक वॉल, बी.पी. मोर्चा व ०८ सँड मोर्चा अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

उद्घाटनप्रसंगी आयोजित जनजागृती मेळाव्यात स्थानिक नागरिकांना जीवनोपयोगी साहित्य व मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.अतिदुर्गम भागात सुरक्षितता आणि विकासाचा मुख्य प्रवाह पोहोचवणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

♦️आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठुरायाचं २४ तास दर्शन सुरु.

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास 15 ऑगस्टपासून सुरू

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..

शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार – यावेळी बांधकामाची पाहणी करण्यात आली  वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ