vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान.

राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होत आहे….

राज्य प्रतिनिधी-राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान.राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यवतमाळ, वाशीम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी- उरुळी देवाची, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अनंजनगाव सूर्जी, बाळापूर, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर याशिवाय विविध जिल्ह्यातल्या 76 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठीही आज मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान तर उद्या (21 डिसेंबर) राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे.

 

संबंधित पोस्ट

भुखंडाचे भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग मध्ये 1 रूपांतरासाठी 24 डिसेंबर रोजी शिबीराचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक स्थापावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्हा सरासरी पाऊस (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०६.२०२५ (मिमीमध्ये)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्याचे आवाहन

वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट

📢 *आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शुल्क मागितल्यास शिक्षण विभागाकडे करा तक्रार* शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांची माहिती