vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचे अपहरण..

अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचे अपहरण..

विशेष प्रतिनिधी  काबूल: अफगाणिस्तानात ( अडकलेल्या युक्रेनियन नागरिकांची सुटका करण्यासाठी आलेल्या एका युक्रेनेच्या विमानाचे अज्ज्ञात आरोपींनी अपहरण केले आहे. आरोपी हे विमान घेऊन इराणमध्ये गेले आहेत. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन ही माहिती दिली. रशियन  वृत्तसंस्था ‘तास’ ने हे वृत्त दिले आहे.

मागच्या रविवारी काही जणांनी आमच्या विमानचे अपहरण केले. हे विमान त्यांनी चोरले आहे. आम्ही युक्रेनियन प्रवाशान एअरलिफ्ट करण्यासाठी हे विमान पाठवले होते. पण काही अज्ज्ञात प्रवासी या विमानात बसून इराणला गेले. आमचे लोक विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर काढण्याचे आमचे तीन प्रयत्नही यशस्वी होऊ शकले नाहीत, असे युक्रेनचे उपपरराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी सांगितले.

अपहरणकर्ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते असे येवगेनी म्हणाले. या विमानात ते अज्ज्ञात लोक कोण आहेत?. ते चोरलेलं विमान परत कसं मिळवणार? काबूलमधुन युक्रेनियन नागरिकांना कसं बाहेर काढणार? याबद्दल येवगेनी यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

संबंधित पोस्ट

अफगाणिस्तानमध्ये गुरुद्वारावर मोठा हल्ला; अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती…

vishwatmaklokswamivarta

रशिया युक्रेन युद्ध : क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनेच 600 हून अधिक सैनिक ठार, रशियाचा दावा

सीरीयाच्या समुद्र किनारपट्टीवर प्रवासी बोट बुडाली, 34 जणांचा मृत्यू, 14 जण बचावले

vishwatmaklokswamivarta

तालिबानची दहशत; अफगाण सरकारने भारताकडे मागितली लष्करी मदत..

vishwatmaklokswamivarta

Will Smith कडून Oscars 2022 मध्ये Chris Rock ला लगावलेल्या कानशिलात प्रकाराबाबत माफीनामा जारी

इसराइल कडून गाझा पट्टीतील युद्ध थांबणार – हमासकडून शांतता करारास सहमती दर्शविली