vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग,छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील गटई कामगारांना पत्रयांचे स्टॉल पुरवठा करण्यासाठी लिफाफा पद्धतीने ई-निविदा मागविण्यात येत आहे.

सदर निवेदेच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहिती www.mahatenders.gov .in या संकेतस्थळावर दि.१३ पासून उपलब्ध आहेत. ई-निविदा सादर करण्यात अंतिम दि.२० आहे.

संबंधित पोस्ट

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta