vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

माजी सैनिकांसाठी भरती

माजी सैनिकांसाठी भरती

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- मराठा लाईफ इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर यांच्या अधिपत्याखालील माजी सैनिकांसाठी पद भरती केली जाणार आहे. जीडी ॲण्ड क्लर्क, डीएससी या पदांसाठी ही भरती होणार आहे. मराठा लाईन इन्फन्ट्री मध्ये सेवा केलेल्या माजी सैनिकांसाठीच ही भरती होईल. उत्तम चारित्र्य, किमान पाच वर्षे सेवा, शेप १ ही वैद्यकीय वर्गवारी, जीडी पदासाठी ४६ तर क्लर्क पदासाठी ४८ वर्षे वय असावे. या संधीचा लाभ मराठा लाईन इन्फन्ट्री मध्ये सेवा केलेल्या माजी सैनिकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२४०-२३७०३१३ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२५ मधील महाराष्ट्र दालनाचे १४ नोव्हेंबरला उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमाचे १५ नोव्हेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारकखरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना ; गरजू लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर – 

vishwatmaklokswamivarta