vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ईस्टर’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

ईस्टर’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईस्टरनिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ईस्टर हा सण प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज शेकडो वर्षांनी देखील येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया व त्यागाची शिकवण सर्वाधिक प्रासंगिक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिस्ती बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद अर्धा तास चर्चा-महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन!-भावपुर्ण श्रद्धांजली!!

vishwatmaklokswamivarta

आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी-प्रतिबंधात्मक आदेश जारी

लोकसंस्कृतीचे विपुल लेखन करणाऱ्या- -ताराबाई भवाळकर..

vishwatmaklokswamivarta

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा

मुंबईची नव प्रभात: भारत-ब्रिटन संबंधांसाठी ‘ब्रिस्क’ (BRISK) युगाची सुरुवात