vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवली का?’

आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवली का?’

मुंबई प्रतिनिधी : दिल्ली आणि मुंबई येथील काही भागांत कट्टरवादी कारवाई करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो. तसंच त्यापैकी काही जणांनी मुंबई लोकलमध्ये रेकी केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अनेक चर्चा असताना अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली  ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडल्याचं दिसून येत आहे.

दिल्ली पोलीस येऊन दहशतवादी पकडतात, मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवली आहे का, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून विचारला. आहे यावर महाराष्ट्र सरकारची प्रतिक्रिया काय येणाऱ्या काळात समजून नाहीतर हा प्रश्नच असणार?

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज’मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे होणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भारतामध्ये मागील 24 तासांत 15,102 नवे कोरोना रूग्ण; 278 मृत्यू…..  

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायांच्या सोयी-सुविधांचे नियोजन करावे – कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख..

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतल्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं ओलांडला बहुमताचा टप्पा, २४३ पैकी १८० पेक्षा जास्त जागांवर रालोआची जोरदार मुसंडी.

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नस्तीवर स्वाक्षरी केल्याची चर्चा

vishwatmaklokswamivarta