vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती

नवी दिल्ली प्रतिनिधी- आज लोकसभेत पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत भाष्य करताना विरोधकांना खडेबोल सुनावले. म्हणाले की  महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती

♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत भाष्य करताना विरोधकांना खडेबोल सुनावले.आपल्या देशात जेव्हा जेव्हा महिला आरक्षणावर चर्चा झाली आणि त्यानंतर निवडणुका आल्या, तेव्हा ज्यांनी महिलांच्या या हक्काला विरोध केला, त्यांना महिलांनी कधीच माफ केले नाही.

♦️२०२४ च्या निवडणुकीत हा मुद्दा राहिला नाही, कारण संसदेत सर्वांनी एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले होते.आरक्षणाची अंमलबजावणी आणि त्यासोबतची पुनर्रचना प्रक्रिया ही महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. .♦️महिलांच्या अधिकारांसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, हा विषय आता केवळ राजकीय राहिला नसून तो सामाजिक न्यायाचा भाग बनला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन (Delimitation) या विषयावरील चर्चेत सहभाग घेत या क्षणाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.

राष्ट्राच्या जीवनात काही असे क्षण येतात जेव्हा समाजाची विचारसरणी आणि नेतृत्वाची क्षमता त्या संधीचे सोने करते. आजचा हा क्षण भारताच्या संसदीय लोकशाहीत एक मजबूत धरोहर (वारसा) म्हणून ओळखला जाईल. महिला आरक्षण विधेयक हे केवळ एक कायदा नसून तो महिलांच्या सन्मानाचा आणि समान संधीचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठी पनवेल परिवहन कार्यालयाची कडक भूमिका प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, गैरवर्तन व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत आरोग्य क्रांती : जागतिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण, सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन**औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर – नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या विशेष उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी मेदांता रुग्णालयात उपोषण सोडले.

अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांना श्रद्धांजली

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा