vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी…

मुंबई प्रतिनिधी-बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी घाटकोपर (पूर्व) येथील लक्ष्मीबाग नाला आणि सोमय्या नाला येथे आज सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली

दिनांक 31 मे 2026 पर्यंत नाल्यातून गाळ काढण्याची संपूर्ण कामे पूर्ण करावीत. विहित कालावधी विचारात घेता अधिकचे मनुष्यबळ व दिवस रात्र कामे सुरू ठेवावीत. गाळ काढण्याची कामे गुणवत्तापूर्ण व्हावी याची दक्षता बाळगावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.

उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उपायुक्त (परिमंडळ 6) श्री. संतोष कुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त श्री. मारुती पवार, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिनी विभाग) श्री. सुनील दत्त रसाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे· द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ‘मॉकड्रिल’; रंगीत तालीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे – कंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद… 

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

vishwatmaklokswamivarta

शाळेचा पहिला दिवस उत्साहात…! सिनगाव जहाँगीर येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा; शिक्षणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta