vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

 

जालना प्रतिनिधी) : भारत निवडणुक आयोग नवी दिल्ली यांचे दि. 18 मे,2026 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र विधान परिषदेची व्दिवार्षिक निवडणुक ची आदर्श आचारसंहिता दि. 18 मे,2026 पासुन लागू केलेली असून ती विधान परिषदेची व्दिवार्षिक निवडणुक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत म्हणजे दि.25 जुन, 2026 पर्यंत लागू राहणार असल्याचे निर्देशित केलेले आहे.

आचारसंहिता कालावधीत निवडणुकीचे वेळापत्रक घोषीत केल्याच्या दिनांकापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत या कार्यालयास प्रत्येक महिन्याचा पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन शासन परिपत्रक दि. 26 सप्टेंबर 2012 मधील परिच्छेद क्र. 5.7 च्या तरतुदीनुसार आयोजित करण्यातयेणार नाही.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता…

डॉ. अगरवाल हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत डोळे तपासणी शिबिर

vishwatmaklokswamivarta

निवडणुक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रारुप प्रभागरचना आज सोमवारी प्रसिद्ध*  *हरकती अथवा सूचना २१ जुलै पर्यंत सादर कराव्यात*

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण  मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …

vishwatmaklokswamivarta

सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प-निवृत्त EX INS Guldar ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे