vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ईद अल अधा निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभेच्छा

ईद अल अधा निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभेच्छा

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल – अधा हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी घेऊन येवो या शुभ कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ‘ईद मुबारक’ शुभेच्छा देतो, असे राज्यपाल देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घ्या – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत उद्योग विभाग, एमआयडीसी, आणि खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा

सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना २०२६ चा ‘शिव सन्मान पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta