vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम.

 

मुंबई प्रतिनिधी : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश देणार आहेत. हा संदेश उद्या, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित केला जाईल. तसेच आकाशवाणी (अस्मिता वाहिनी) वरुन वर हा संदेश सकाळी ९.०० प्रसारित केला जाईल.

२. मा. राज्यपालांचे आमंत्रितांसाठी प्रजासत्ताक दिन स्वागत समारंभाचे आयोजन उद्या दि. २६ सायंकाळी ५.०० वाजता लोक भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. हा समारंभ फक्त निमंत्रितांसाठीच आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेने 7 महिन्यांत 500 कोटी 11 लाख रुपयांचा मालमत्ताकर केला वसूल,डिजिटल पेमेंट्स सुविधा आणि जनजागृती मोहीमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ – करदात्या नागरिकांचे आभार! – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ..

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी