vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ,निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार, रिंगणात 3 उमेदवार..

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ,निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार, रिंगणात 3 उमेदवार..

सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 7 पैकी 4 उमेदवारांनी आज अर्ज माघारीच्या अखेरीच्या दिवशी माघार घेतली असून, 3 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ही माहिती दिली.

निवडणूक लढणारे उमेदवार खालीलप्रमाणे1) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष2) अभयसिंह खाशेराव जगताप, मु.पो. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)3) किशोर हनमंत धुमाळ, 123 बागडवाडा, शिवाजीनगर, गोडोली, सातारा — अपक्ष

निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार खालीलप्रमाणे

1) तानाजी भगवान पाटील, क्रांतीसिंह नगर, पुजारवाडी, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, अपक्ष2) पाटील प्रताप धोंडीराम, मु. पो. उरण इस्लामपूर, पाटील भजनी मंडपाजवळ — अपक्ष3) पाटील मयूर बाबासो, प्लॉट नं. 3, संजोग कॉलनी, पंचमुखी मारुती रोड, सांगली, ता. मिरज, जि. सांगली — अपक्ष4) मेढे संजय नायकू, जुना हिराबाग रोड, वखार भाग, कोकणे गल्ली, नागोबा कट्टा जवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली — अपक्ष

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे पाच वर्षे मुदतीचे ८०० कोटी, १३ वर्षे मुदतीचे १६०० कोटी आणि २३ वर्षे मुदतीचे १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिक अत्याचार निर्मूलन व संरक्षण दिन  14 जून रोजी धारावीत ज्येष्ठ साठी विशेष कार्यक्रम

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा