vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानपरिषद निवडणुकीला राज्यात सुरुवात 🗳️🇮🇳महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी सुरू झाली. 

विधानपरिषद निवडणुकीला राज्यात सुरुवात 🗳️🇮🇳महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी सुरू झाली.

मुंबई प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीला राज्यात सुरुवात 🗳️🇮🇳महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी सुरू झाली. यामध्ये सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशीव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांचा समावेश आहभंडारा-गोंदिया मतदारसंघात ४५७ मतदार, नागपूरमध्ये ८३६ मतदार, नांदेडमध्ये ४५२ मतदार आणि परभणी-हिंगोलीमध्ये ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. अनेक केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

दरम्यान, ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा जागांवर बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

संबंधित पोस्ट

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर 

लातूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या४१ परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण..

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन