भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या #महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे.vishwatmaklokswamivartaOctober 29, 2026 by vishwatmaklokswamivartaOctober 29, 2026