प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिरांचा लाभ घ्या**सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बीएलओ राहणार उपस्थित**नवमतदारांसह पात्र नागरिकांना नाव नोंदणी, दुरुस्ती व वगळणीची संधी*vishwatmaklokswamivartaSeptember 16, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 16, 2026