रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.vishwatmaklokswamivartaOctober 17, 2026 by vishwatmaklokswamivartaOctober 17, 2026