
📍 रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
रायगड प्रतिनिधी-रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
या विशेष शिबिरात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वितरण, आयुष्मान भारत कार्ड, विविध दाखले, घरकुल व सिंचन विहिरीचे लाभ, जमीन फेरफार, वनहक्क दावे तसेच महावितरणच्या सेवांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.
#सेवा_संकल्प_अभियान



