vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भरती परीक्षा सुधारणा – कोकण विभाग

भरती परीक्षा सुधारणा – कोकण विभाग

नवी मुंबई द प्रतिनिधी):- राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे

समितीचे अध्यक्ष व सदस्य दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वा., चेतना कॉलेज, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालयाजवळ, सर्व्हे नं. 341, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई – 51 येथे भेट देणार आहेत.

समितीच्या भेटीसाठी वेळ मागण्यासाठी काय करावे?दि. 15 ते 23 सप्टेंबर 2026 दरम्यान आपले लेखी निवेदन/सूचना/अभिप्राय किंवा भेटीसाठी वेळ मागणारे पत्र खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सादर करता येईल:

1) प्रत्यक्ष: अपर जिल्हा उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 9 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) मुंबई 400 051 वेळ: सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:30

2) ई-मेल:konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.inकोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

उच्चस्तरीय समितीचा शासन निर्णय (GR): https://drive.google.com/file/d/1oj9Oio9Kn95_35fAFT98LaJx0eclHYVW/view

उपसंचालक (माहिती)      कोकण विभाग, नवी मुंबई

0000

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठकशहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा,केंद्रीय समितीच्या खासदारांसह खासदार नरेश म्हस्के यांचे विजय थलपती यांनी विधानसभेत केले स्वागत…

vishwatmaklokswamivarta

आजपासून महाकुंभची सुरुवात! पौष पौर्णिमेला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सुरुवात, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविकांचा अथांग सागर…

vishwatmaklokswamivarta

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन

मेहकर तालुक्यातील 98 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण; 8 जुलैला सोडत

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न