विधानसभानिवडणूक२०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी-मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम vishwatmaklokswamivartaNovember 6, 2024 by vishwatmaklokswamivartaNovember 6, 2024