छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. vishwatmaklokswamivartaAugust 28, 2025 by vishwatmaklokswamivartaAugust 28, 2025