महासंस्कृती महोत्सवात आज 17 फेब्रुवारीला होणार राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगिते, शिवगीते व नृत्याचा जोशपूर्ण कार्यक्रम अलका कुबल, साधना सरगम, प्रा.राजेश सरकटे, वैशाली माडे हे राहणार उपस्थित भारुडकार, शाहीर सादर करणार लोकरंग कार्यक्रम सर्वांना विनामुल्य प्रवेशvishwatmaklokswamivartaFebruary 17, 2024 by vishwatmaklokswamivartaFebruary 17, 2024