vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उद्या होणारी ‘TET’ परीक्षा तडकाफडकी पुढे ढकलली!  भिवंडीत प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय; पोलीस कारवाईत गुन्हा दाखल

उद्या होणारी ‘TET’ परीक्षा तडकाफडकी पुढे ढकलली! भिवंडीत प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय; पोलीस कारवाईत गुन्हा दाखल

राज्य प्रतिनिधी-उद्या होणारी ‘TET’ परीक्षा तडकाफडकी पुढे ढकलली! भिवंडीत प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय; पोलीस कारवाईत गुन्हा दाखल..

-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) स्थगित करण्यात आली आहे. आज पहाटे भिवंडी पोलिसांनी धाड टाकून काही व्यक्तींकडून अनधिकृत प्रश्नपत्रिका जप्त केल्या, ज्यामध्ये प्रत्यक्ष परीक्षेतील अनेक प्रश्न आढळून आले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेश व दुर्गा उत्सव मंडळांना कायमस्वरूपी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीतकेंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

शिक्षणाच्या खासगीकरणावर भर : आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत जाहीर…