vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार आमदार श्री.सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

आजची मोठी बातमी -विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार आमदार श्री.सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई प्रतिनिधी-विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार आमदार श्री.सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उभाठा नेते आणि विधान परिषद सचिन अहिर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व झटकून शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षात प्रवेश करून पुन्हा त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीकरिता शिवसेना शिंदे यांनी उमेदवारी दिली आणि त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आपला उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला दरम्यान यावेळी महायुतीच्या वतीने उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांच्या यशस्वी आणि प्रभावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित पोस्ट

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

शासकीय सेवेत नव्याने आलेल्यांनी शासन आणि जनता यामधील दूवा म्हणून काम कराव  – पालकमंत्री शंभूराज देसाई

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत…

हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन