vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा..

वारणा धरणात 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा..

             सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.45 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

      विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 14.48 (105.25), धोम 3.80 (13.50), कन्हेर 3.42 (10.10), धोम बलकवडी 0.68 (4.08), उरमोडी 3.14 (9.97), तारळी 0.64 (5.85), वारणा 11.45 (34.40), राधानगरी 2.04 (8.36), दूधगंगा 2.03 (25.40), तुळशी 1.29 (3.47), कासारी 0.67 (2.77), पाटगांव 1.02 (3.72), अलमट्टी 21.97 (123)

.    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 40, उरमोडी 10, तारळी 86, वारणा 200, दुधगंगा 600, तुळशी 50 व अलमट्टी धरणातून 822 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

            विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 2.6 (40) व अंकली पूल हरिपूर 2.05 (45.11)….

 

शिराळा तालुक्यात 19.9 मि.मी. पावसाची नोंद     सांगली,: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे     जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5 (78.4), जत 0.1 (113.7), खानापूर 1.5 (122.6), वाळवा 9.4 (99.4), तासगाव 3.6 (126.2), शिराळा 19.9 (135.4), आटपाडी 0.3 (131.7), कवठेमहांकाळ 3 (62.6), पलूस 7.5 (81.7), कडेगाव 2.9 (57).

 

0000

संबंधित पोस्ट

…अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

vishwatmaklokswamivarta

कारगिल विजय दिनानिमित्त लोककल्याण भवनात वीरांचा गौरव; अहिल्यानगरच्या कारगिल वीरांचा राज्यस्तरीय सन्मान

बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा- लातूर महानगरपालिकेने २,२५७ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली. भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार

थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलतीची अभय योजना जाहीर…