vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

मुंबई प्रतिनिधी- कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे

मुंबई दादर परळ सायन आणि आणि विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात त धुवाधार मुसळधार ठिकठिकाणी पडत आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले जात आहे मुंबईतील ज्या विभागामध्ये नेहमी चालू झाली पाणी जमत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून आपले कामगार उभे केलेले आहेत

नव्या मुंबईत सलग तीन दिवस सतत पाऊस पडत आहे नव्या मुंबईतील पनवेल मध्ये सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले जात आहे- मुंबई किनारपट्टीवर असलेला समुद्रकिनारी मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी गेट ऑफ इंडिया वरळी समुद्र किनार आणि जुहू चौपाटी आधी परिसरात समुद्रापासून पर्यटकांना दूर ठेवण्याचे काम प्रशासन करत आहे समुद्राला कोणत्याही क्षणी मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेत या समुद्रकिनारापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे गेले सतत तीन दिवस नव्याने सुरू झालेला हा पाऊस आणखी किती उग्ररूप घेईल हे सांगता येत नसल्याने नागरिकांनी विनाकारण बाहेर पडण्याची आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नये असे आव्हान प्रशासन करत आहे

संबंधित पोस्ट

सावकारी जाचाने पीडित कर्जदारानी योग्य त्या पूराव्यानिशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार..

vishwatmaklokswamivarta

शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथेकेळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाट