vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार-पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार-पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: वीरशैव लिगांयत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करिता महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्‍यात येते तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करिता क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त व्यक्ती व समाजिक संस्थानी पुरस्काराचे प्रस्ताव 10 जुलै पर्यंत सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक सुजीत बर्गे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेषसरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेष

vishwatmaklokswamivarta

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये

महाकुंभमेळ्याला ‘फालतू’ म्हणणार्‍या लालूप्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta