vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पारंपारिक लोक कलाकारांना नटराज पुरस्कार व पारंपारिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी 10 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक सुजीत बर्गे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.

 

0000

संबंधित पोस्ट

मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नागरी सुविधापूर्तीप्रमाणेच नागरिक सुरक्षेलाही महत्व देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta