vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन*

*नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन*

                 नवी मुंबई प्रतिनिधी-                                                                                     *सद्यस्थितीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत असल्याने महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,*  *नागरिकांनी कृपया अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.* *वादळी वा-यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने सर्व नवी मुंबईकर नागरिकांना विनंती आहे की, झाडाखाली उभे राहू नये व आपल्या गाड्याही झाडाखाली पार्क करू नयेत.* *ज्या इमारती नवी मुंबई महानगरपालिकेने धोकादायक जाहीर केलेल्या आहेत वा धोकादायक स्थितीत आहेत त्या तत्परतेने रिकाम्या कराव्यात व संभाव्य दुर्घटना टाळाव्यात.* *जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन उद्या सोमवार, दि. 6 जुलै रोजी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.*

 *नवी मुंबई महानगरपालिका मदतकार्यासाठी तत्परतेने कार्यरत असून अडचणीच्या प्रसंगी नजिकच्या विभाग कार्यालयाशी अथवा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.*

*दूरध्वनी : ०२२-२७५६७०६० / ६१*  *टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक : १८००२२२३०९ / १८००२२२३१०***********

संबंधित पोस्ट

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नमुंमपा नगररचना विभागात नियुक्तीसाठी स्थापत्य अभियंत्यांना द्यावी लागणार परीक्षा…

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक!**धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश . अब काशी-मथुरा बाकी है’ – हिंदु जनजागृती समिती

सेवाकार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न