vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

विधानसभा लक्षवेधी :बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विधानसभा लक्षवेधी :बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी – शेतकरी नसतानाही कृषी जमिनींची खरेदी झालेल्या प्रकरणांची राज्यव्यापी तपासणी करण्यात येणार असून यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल. 

vishwatmaklokswamivarta

मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन… 🎉✌🏻

मुंबई महानगरपालिका निवडणुका : राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटप

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न,मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली  यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवार पर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.-

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल