vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान

माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान

गडचिरोली प्रतिनिधी -माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान,कर्तव्य, धैर्य आणि उत्कृष्ट सेवेला मिळाला सन्मान!

माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान करण्यात आली. मुंबई येथे मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित पिपिंग समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.

पदोन्नतीप्राप्त अधिकारी:• सपोनि. योगीराज जाधव• सपोनि. सचिन झनक• सपोनि. बाबासाहेब दुधाळ• सपोनि. सुनील बागल• सपोनि. राहुल देव्हडेही पदोन्नती त्यांच्या समर्पण, शौर्य आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली योग्य दाद असून, संपूर्ण गडचिरोली पोलीस दलासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.सर्व पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा! #GadchiroliPolice #MaharashtraPolice #Promotion #PippingCeremony #DutyHonorCourageमहाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police Ramesh M CMO MAHARASHTRA Home Minister Office MAHARASHTRA DGIPR

संबंधित पोस्ट

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ,• ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ• कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन