vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

चंद्रपुरात मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

चंद्रपुरात मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

 आरोग्य प्रतिनिधी –

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबवण्यात येत असलेल्या ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ अंतर्गत चंद्रपूर इथं मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन.

या शिबिरात सुमारे २ हजार नागरिकांनी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला.हृदयरोग, कर्करोग, न्यूरोलॉजी, जनरल मेडिसिन, नेत्ररोग, दंतरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, मूत्रपिंड विकार, फिजिओथेरपी आदी विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतादूत व सफाईमित्रांची आरोग्य तपासणी

डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम   – जिल्हाधिकारी आशिष येरेकर*उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान….

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक दर्जाच्या दोन राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार,आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत शासनाचा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मोहीम शनिवारपासून,पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कळंबीला जिल्हास्तरीय कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

vishwatmaklokswamivarta