vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

नवी दिल्ली प्रतिनिधी-दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राजीव चौक, पटेल चौक, लोक कल्याण मार्ग, सेवा तीर्थ, सर्वोच्च न्यायालय, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालयासह १७ प्रमुख मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. प्रवाशांची सोय म्हणून मार्ग बदलण्याची (Interchange) सुविधा मात्र उपलब्ध राहील

संबंधित पोस्ट

विधानपरिषदलक्षवेधी—

vishwatmaklokswamivarta

14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे आवाहन

परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले 

६३९७८ विद्यार्थी इ.१२ वी तर ६८२२३ देणार इ.१० वी ची परीक्षा-परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त व्हाव्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta